ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटोच्या सेवा लवकरच अधिक महाग होऊ शकतात, कारण आगामी काळात त्यांच्यावर वस्तू आणि सेवा कर (GST) वाढणार आहे, ज्यामुळे अतिरिक्त खर्च ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे

Zomato आणि Swiggy , GST

जीएसटी परिषदेने (GST Council) घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे स्विगी Zomato आणि Swiggy यांसारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवणे लवकरच महाग होण्याची शक्यता आहे. हे का होत आहे? जीएसटी परिषदेने स्पष्ट केले आहे की आता फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या डिलिव्हरी शुल्कावर (Delivery Fees) १८% जीएसटी भरावा लागेल.यापूर्वी, डिलिव्हरी शुल्कावर जीएसटी लागत नव्हता. कंपन्या हे शुल्क … Read more