प्रभास चे टक्कल पडलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

प्रभास, Prabhas Upcoming Movie, Baahubali

साऊथ अभिनेता वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपाटी / Uppalapati Venkata Suryanarayana Prabhas Rajuउर्फ (प्रभास ) याचे सोशल मीडिया वरती फेसबुक काही काही टक्कल पडलेले फोटो पाहायला मिळत आहेत. बरेच लोक त्यावरती comment पास करताना दिसत आहे हे कितपत खरे आहे याची शहानिशा अजून झालेली नाही. वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपाटी (प्रभास) च्या कारकिर्दीतील काही टॉप … Read more