पुणे मेट्रो वरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी.

पुणे मेट्रो

आज मंत्रिमंडळ मध्ये घेण्यात आलेला निर्णय पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे! पुणे मेट्रो विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गावरील बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना अखेर मंजुरी मिळाली आहे. काय आहे निर्णय? पुढील टप्पा काय? राज्य शासनाच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात … Read more