महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा

आज मंत्रिमंडळ मध्ये घेण्यात आलेला निर्णय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायद्यात महत्त्वाचे बदल! महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. या बदलांमुळे राज्यातील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, ओव्हरटाईम आणि इतर सेवाशर्तींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हे बदल … Read more